Dhanshri Shintre
जेवणात जिरे आणि मोहरीची फोडणी देणे ही भारतीय स्वयंपाकाची पारंपरिक पद्धत आहे.
हे केवळ चव वाढवण्यापुरती मर्यादित नाही, तर तिच्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
जिरे पचनक्रिया सुधारण्यात मदत करते आणि गॅस, अपचन, आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांवर उपयुक्त आहे.
मोहरीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत ठेवतात.
जिर्यातील घटक मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मोहरीत ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, जे हृदयासाठी उपयुक्त आहे.
जिर्याचे नियमित सेवन रक्तशुद्धी आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.
जिरे अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेले असते, जे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
NEXT: हिवाळ्यात ढाबा स्टाइल 'मटार पनीर' घरीच अवघ्या 15 मिनिटांत तयार