Sakshi Sunil Jadhav
सतत instagram किंवा युट्यूब स्क्रोल करण्यापेक्षा स्वत: ची एक पोस्ट, रील, पेज तयार करा.
रिल्स बघणारे लोक पैसे कमवत नाहीत तर बनवणारे कमवतात.
'मला पैसे कमवायचेत' पण स्किल शिकलेलीच नाहीत तर Success मिळणार नाही.
एखादे स्किल शिकल्याने तुम्ही तुमची मोठी स्वप्न नक्कीच पुर्ण कराल.
शिकायचंय, पण पैसे खर्चायचे नाहीत. अशाने तुम्हाला अर्धवट माहितीच मिळेल.
तुम्ही छोटी इन्वेस्टमेंटमध्ये मोठ्या गोष्टी शिकून पैसा कमवू शकता.
self-doubt मुळे किती जण सुरुवातच करत नाहीत. मात्र सुरुवात केल्याने यश हमखास मिळतंच.
ज्ञान वापरलं नाही, तर आयुष्यात फक्त timepass होतो.