Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकजण नव वर्षाच्या निमित्ताने जीम लावण्याचा विचार करतील.
मात्र जीम लावल्यानंतर काही पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे.
जीम लावल्यानंतर चॉकलेट असेल किंवा मिठाई खाणे टाळावे.
जीम जॉइन केल्यावर बिस्किट किंवा चिप्ससारखे पदार्थ खाणे बंद करावे.
जीम लावल्यानंतर समोसे किंवा भजी यांसारखे पदार्थ खाणे टाळा.
जीम लावल्यानंतर बर्गर यासारखे जंक फुड खाणे बंद करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.