Monsoon Health Tips: पावसाळ्यात दह्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा, नाहीतर होऊ शकतो त्रास!

Tanvi Pol

आंबट फळे

जसे की संत्र, मोसंबी शिवाय अन्य आंबट पदार्थ खावू नये.

Sour fruits | yandex

दूध किंवा दूधाचे पदार्थ

दही-दूध एकत्र घेतल्यास गॅस आणि जडपणा होतो.

Milk or milk products

तळलेले पदार्थ

दह्यासोबत तळलेले पदार्थ खाल्ल्यास अपचन आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

Fried Food | yandex

भात

पावसाळ्यात दही-भात थंड असल्याने सर्दी होण्याची शक्यता.

Rice

कोल्ड ड्रिंक्स

दही खाल्ल्यानं कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने सर्दी वाढते.

Cold Drink | freepik

फार मसालेदार अन्न

दह्यासोबत घेतल्यास पचन संस्थेवर ताण येतो.

Very spicy food | googal

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

Healthy Tips | canva

NEXT: पावसाळ्यात सतत डोकेदुखीची समस्या का जाणवते? घ्या जाणून

Headache Problem | yandex
येथे क्लिक करा...