ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोकेदुखीची समस्या जाणवणेही सामान्य समस्या आहे.
पंरतू अनेकदा डोकेदुखीची समस्या अतिशय तीव्र होते.
तुम्ही कधी विचार केला का? पावसाळ्याच्या दिवसांतच का डोकेदुखीची समस्या जास्त का जाणवते?
डिहायड्रेशनमुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेकांना तीव्र डोकेदुखीची समस्या जाणवते.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतामुळे तुम्हाला डोकेदुखीची समस्या जाणवते.
तणाव जास्त घेतल्यानेही डोकेदुखीची समस्या व्यक्तीला अधिक प्रमाणात जाणवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.