Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीसाठी स्पेशल! प्रसादाला बनवा 'हे' झटपट अन् स्वादिष्ठ पदार्थ

Saam Tv

हनुमान जयंती २०२५

दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

Hanuman Jayanti 2025 | google

१२ एप्रिल

हनुमान जयंती यंदा १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे.

Hanuman Jayanti 2025 | pinterest

जय हनुमान

ज्याच्या ह्दयी सिता-राम कायम असतो अशा हनुमानाला प्रसाद अर्पण करण्याासाठी तुम्ही पुढील बनवून तुमची श्रद्धा-मनोकामना पुर्ण करू शकता.

Hanuman Jayanti prasad recipes 2025 | Yandex

गुळ आणि चणे

हनुमानाच्या आवडत्या पदार्थांमध्ये गुळ आणि शेंगदाणे यांचा समावेश होता.

गुळ आणि चणे | yandex

खोबऱ्याचे पदार्थ

खोबऱ्याची खीर, लाडू, बर्फी हे पदार्थ झटपट तयार होतात.

Coconut laddu | google

रव्याचा शिरा

हनुमान जयंतीसाठी तुम्ही तूपातला शिरा तयार करू शकता.

sheera | canva

बुंदी

बुंदी हा एक सोपा आणि उत्तम पर्याय आहे.

Bundi | yandex

बेसनाचे लाडू

शिवाय तुम्ही प्रसादासाठी बेसनाचे लाडू सुद्धा तयार करू शकता.

Besan laddu | yandex

NEXT: हनुमान जयंतीचा सगळ्यात मोठा उत्सव मुंबईत कुठे साजरा केला जातो?

Hanuman Jayanti 2025 | canva
येथे क्लिक करा