Sakshi Sunil Jadhav
थंड वातावरणात शरीराची हालचाल खूप होत असते.
कमी हालचाल झाल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण सुद्धा वाढत असते.
लोक यासाठी जिम, डाएट फॉलो करायला सुरुवात करतात.
अनेकांना डाएटमध्ये दही आणि त्यासोबत काही पदार्थ खाल्याने वजन कमी हे माहित नसतं.
दह्यांमध्ये काळं मीठ आणि काळी मिरीची पूड टाकून खाल्यास शरीर आतून स्वच्छ होते.
पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या म्हणजेच गॅस, अॅसिडीटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता या समस्या दह्याने दूर होऊ शकतात.
दही सेवन केल्याने हाय प्रोटीन आणि प्रोबायोटिक फूड मिळतात. त्याने तुमचे पचन तंत्र सुधारते. तसेच मेटाबॉलिज्म सुधारते.
दह्यात मिसळून ब्रेकफास्ट म्हणून खाल्ल्यास वजन कमी करण्यात मदत.