Glowing Skin Tips: उन्हाळ्यात ग्लोईंग स्किनसाठी आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

Manasvi Choudhary

उन्हाळा स्किन केअर

उन्हाळ्यात त्वचा चमकण्यासाठी चेहऱ्याला महागड्या क्रिम लावून उपयोग नाही तर तुम्ही आहारात काय पदार्थ खाता हे देखील महत्वाचे आहे.

Glowing Skin Tips

आहार

उन्हात त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी खालील ५ पदार्थांचा आहारात समावेश करा.

fruits | Saam Tv

कलिंगड

कलिंगडामध्ये जवळपास ९२% पाणी असते, जे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

Watermelon | GOOGLE

ताक आणि दही

उन्हाळ्यात दही किंवा ताक प्या कारण उन्हाळ्यात तुमचे पोट साफ नसेल तर त्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसतो. दही त्वचेला आतून थंडावा देते, ज्यामुळे उन्हामुळे येणारे पुरळ कमी होतात.

Taak and curd

काकडी खा

काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

cucumber | yandex

लिंबू पाणी

लिंबू पाण्यातील व्हिटॅमिन-सी मुळे शरीरात 'कोलेजन'ची निर्मिती वाढते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते. दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेवरील डाग कमी होतात.

Lemon Water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

Mangalsutra Designs
येथे क्लिक करा...