Child Health: लूज मोशन्स झाल्यावर लहान मुलांना काय आहार द्यावा?

Tanvi Pol

बाळांसाठी खास डाळभात

कमी मसाल्याचा आणि मऊसर डाळभात चिमुकल्यांना खाण्यास द्यावा.

daal rice | canva

दही

दही खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

Curd

केळं

केळं खाल्ल्याने उर्जा मिळेल आणि पोटाला आरामदायक ही वाटेल.

Banana | yandex

साबुदाणा पाणी

हलका आणि पचनास मदत करणारा.

Sago water

उकडलेले सफरचंद

फायबरयुक्त असल्याने पचनास मदत होते.

Apple | Freepik

भरपूर उकळलेले पाणी

शरीर हायड्रेट राहते.

Boil the water | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Child health

NEXT: पावसाळ्यात चिमुकल्यांचा व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?

Child Health Care | Saam Tv
येथे क्लिक करा...