Manasvi Choudhary
exam हा शब्द आपण सर्वजण नियमितपणे उच्चारतो.
दैंनदिन जीवनात आपण अनेक इंग्रजी शब्द बोलतो.
काही इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ आपल्याला माहिती नसतात.
exam या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात
exam ला मराठी भाषेत परीक्षा असे म्हणतात.
मराठी भाषेतील हा शब्द अनेकांना माहित आहे.