Manasvi Choudhary
सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटक कोकणात भेट देत आहेत.
कोकणात आरेवारे बीच हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आरेवारे बीच आहे.
शांत निसर्गरम्य समुद्रकिनारा पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
पारंपारिक कोकणी पदार्थांचा येथे आस्वाद घेता येतो.
रत्नागिरी स्टेशनवरून जवळ आरेवारे बीच आहे. रिक्षाने देखील तुम्ही सहज जाऊ शकता.