Vegetables Price: भाजीपाल्यांचे दर नेमके कशामुळे महागले?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक महिन्यांपासून

अनेक महिन्यापासून भाजी पाल्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे.

For many months, | Yandex

कमी पाऊस

महाराष्ट्राच्या काही भागात जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी अपेक्षे प्रमाणे पाऊस पडलेला नाही.

Less Rain | Yandex

भाववाढ

यामुळे राज्यात भाज्यांचे दर भरसाठ वाढत आहेत.

Price hike | Yandex

भेंडी

राज्यात किरकोळ बाजारात भेंडी ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे.

bhindi | Yandex

हिरवी मिरची

किरकोळ बाजारात हिरवी मिरची १०० रुपये ते १२० रुपये प्रतिकिलोनी विकली जात आहे.

Green Chilli | Yandex

हिरवा मटार

सध्या बाजारात हिरवा मटार १८० ते २०० रुपयांत प्रतिकिलो विकला जातोय.

Green peas | Yandex

ढोबळी मिरची

बाजारात ढोबळी मिरची ८० रुपये ते ९० रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.

Capsicum | Yandex

शेवगा शेंग

किरकोळ बाजारात शेवगा शेंग १०० ते १२० रुपये प्रतिकिलो विकली जातेय.

drumstick | Yandex

NEXT: पावसाळ्याच्या हंगामात रानभाज्या करतील संरक्षण, 'या' आजारांना ठेवतील दूर

Wild Vegetables | SAAM TV