Saam Tv
चालणे हा व्यायाम फार वर्षांपासून लोक करत आहेत. आता चालण्याचे काही नियम सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सोशल मिडीयावर सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे 5-4-5 फॉर्म्युला.
5-4-5 हा फॉर्म्युला चालण्याच्या पद्धतीवर आहे.
फॉर्म्युल्यातील पहिले 5 म्हणजे वॉर्मअपसाठी हळूहळू, आरामात चालणे होय.
फॉर्म्युल्यातील 4 म्हणजे वेगाने, ह्दयाचे ठोके वेगाने वाढतील असे चालणे होय.
फॉर्म्युल्यातील शेवटचे 5 म्हणजे कूल डाउन होऊन शांत गतीने चालून शरीर शांत करणे.
तुम्ही 5-4-5 Walking Formula मध्ये 14 मिनिटे चालू शकता.
दररोज किंवा आठवड्यातून किमान 4 वेळा तुम्ही हा व्यायाम करू शकता.