Tanvi Pol
चहाची पावडर मनी प्लांटसाठी नैसर्गिक खताचे काम करते.
यात नायट्रोजन शिवाय पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी पोषकद्रव्ये असतात.
चहाची पावडर टाकल्याने मनी प्लांटची पाने अधिक हिरवी आणि ताजी राहतात.
मातीची सुपीकता वाढते आणि मुळांची वाढ चांगली होते.
चहाची पावडर मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना देते.
नियमित आणि मर्यादित प्रमाणात वापरल्यास मनी प्लांट अधिक जोमाने वाढतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.