Tanvi Pol
हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते.
घरात तुळशीचे रोप असणं अत्यंत चांगले मानले जात असते.
घरात तुळशीचे रोप असणं अत्यंत चांगले मानले जात असते.
तुळशीच्या रोपात नाणे टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जो निर्माण होते.
घरात वाद होऊ नये म्हणून तुळशीच्या रोपात नाणे ठेवावे.
काहीजण हे समृद्धी आणि सुख-शांतीसाठी तुळशीच्या रोपात नाणे टाकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.