रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Surabhi Jayashree Jagdish

धुरंधर

नुकताच रिलीज झालेला धुरंधर सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. हा चित्रपट पाकिस्तानातील कराचीतील लियारी भागातील रक्तरंजित कथेला जिवंत करतो.

रहमान डकैतचा मृत्यू

९ ऑगस्ट २००९ रोजी रहमान पोलिस चकमकीत मारला गेला. रहमानवर ५० लाख रुपयांचं बक्षीस होतं.

गुन्हेगारी वर्चस्व बदललं

रहमान डकैतच्या हत्येनंतर लियारीमध्ये त्याच्या जागी उज़ैर बलोच हा त्याचा चुलता पुढे आला आणि गँगचे नेतृत्व स्वीकारले. यामुळे गुन्हेगारी वर्चस्व बदललं आणि संघर्ष नवीन रूपाने सुरु झाला.

गँग वॉर

रहमानने मृत्युनंतर गँग वॉर अजून तीव्र स्वरूपात सुरू राहिला. उज़ैर बलोच आणि विरोधी गँग्स यांच्यात दिलेरीवरून लढाया वाढल्या.

सत्ताधाऱ्यांवर आरोप

रहमानच्या कुटुंबियांनी पीपीपीच्या नेत्यांवर खंजीर खुपसल्याचा आरोप केला. हा तोच पक्ष आहे ज्याच्या अनेक नेत्यांवर रहमान डकत जिवंत असताना त्यांच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप होता.

नागरिकांमध्ये भीतीची भावना

या हत्येनंतर लोकांना सुरक्षितता आणि शांततेची खात्री कमी वाटू लागली. गुन्हेगारी संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीची भावना वाढली.

दीर्घकालीन प्रभाव

रेकॉर्डनंतर सुरू असलेल्या “Operation Lyari” सारख्या सुरक्षा योजना लियारीत लढाया कमी करण्यासाठी राबवल्या गेल्या. गुन्हेगारी आणि हिंसात्मक घटना काही प्रमाणात कमी झाल्या. गँग-वॉरचा प्रभाव वर्षानुवर्षे राहिला आणि लियारीचा सामाजिक चेहरा बदलला.

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा