Saam TV News
प्राजक्ता माळी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
तुम्ही अनेकदा प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्यजत्रा शो होस्ट करताना पाहिलं असेल.
यासह अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना देखील पाहिलं असेल.
मात्र ती अभिनयासह आणखी काय काय करते? जाणून घ्या.
प्राजक्ताचा प्राजक्ताराज हा ज्वेलरी ब्रँड आहे. या ज्वेलरी ब्रँडमध्ये ट्रेडीशनल दागिन्यांचं कलेक्शन आहे.
यासह तिचे पुण्यात डान्स अकॅडेमी आहेत.
कर्जतमध्ये तिचं फार्महाऊस देखील आहे.
यासह ती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावत असते.