Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली बेंद्रे लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावर सोनाली कायमच सक्रिय राहते.
सोनालीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
हिरव्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे
अभिनेत्रीने साडीवर मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे.
सोनालीने केसांची खास स्टाईल केली आहे ज्यामुळे तिचा लूक उठून दिसतोय.