Manasvi Choudhary
मिथिला पालकर मराठमोळी अभिनेत्री आहे.
मिथिलाने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात मिथिला पालकर भारी दिसतेय आहे.
खास प्राजक्ता कोळीच्या लग्नासाठी मिथिलाने लूक केला आहे.
मिथिलाच्या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
नेटकऱ्यांनी मिथिलाच्या फोटोंवर छान, अप्रतिम असं सौंदर्याचं कौतुक केलं आहे.