महिनाभर गव्हाची चपाती खाल्लीच नाही तर? शरीरात दिसतील 5 मोठे बदल

Manasvi Choudhary

गव्हाची चपाती

आजकाल अनेकलोक डाएट करतात. वजन कमी करण्यासाठी गव्हाची चपाती खाणे टाळतात.

chapati

शरीरात होतात बदल

मात्र गव्हाची चपाती खाणं बंद केल्याने शरीरात अनेक बदल झालेले दिसून येतात.

chapati

वजन कमी होण्यास मदत होईल

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तसेच गव्हाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' जास्त असल्याने ते रक्तातील साखर वाढवते, ज्यामुळे शरीराची चरबी वाढते. चपाती खाणं बंद केले तर वजन कमी होईल.

chapati

पचनक्रिया सुधारते

गव्हातील 'ग्लूटेन' प्रथिनामुळे अपचन, पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होतो. गव्हाची चपाती खाणं बंद केल्याने पचनक्रिया सुधारते पोट हलके होते.

chapati

रक्तातील साखर नियंत्रणात

गव्हाची चपाती खाल्ल्याने शरीरात रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमी होते मात्र चपाती खाणं सोडल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

chapati | yandex

त्वचेवर चमक येते

गव्हाची चपाती खाल्ल्याने छातीत जळजळ होते ज्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो चपाती खाणं सोडल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

chapati | yandex

ही काळजी घ्या

जर तुम्हाला सवय असेल, तर हळूहळू प्रमाण कमी करा. एकदम गहू सोडल्यास काही दिवस अशक्तपणा जाणवू शकतो.

chapati | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Single Strip Blouse Designs: ब्लाऊजची फक्त एकच पट्टी, साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजचे 5 स्टायलिश पॅटर्न

येथे क्लिक करा...