Sparrow Behavior: चिमणी कोणतं अन्न खाते? ही माहिती वाचून बसेल धक्का

Sakshi Sunil Jadhav

आवडते पक्षी

घरात जर लहान बाळ असेल तर त्यांना पक्षी पाहायला खूप आवडतं. आपण त्यांना घराबाहेर दिसणारे पक्षी दाखवतो.

What does a sparrow eat?

घराबाहेरची पक्षी

अनेकदा घराबाहेर कावळा, पोपट, साळुंखी, टिटव्या असे अनेक पक्षी पाहायला मिळतात.

Sparrow favorite food

चिमण्यांचा चिवचिवाट

काही घरांच्या अंगणात चिमण्या रोज सकाळी चिवचिवाट करतात. मग घरची मंडळी त्यांना तांदूळ खायला देतात.

Sparrow diet and lifespan

अनेकांच्या मनातला प्रश्न

अनेकांना चिमण्या नेमकी काय खातात? हे माहित नसतं. पुढील माहितीत आपण जाणून घेणार आहोत.

House sparrow eating habits

सर्वभक्षक पक्षी

मुळात चिमणी ही एक सर्वभक्षक पक्षी आहे. मात्र चिमण्यांना विविध प्रकारचे धान्य खायला प्रचंड आवडत.

Backyard bird feeding guide

चिमण्यांचे आवडते खाद्य

चिमण्यांची चोच लहान असल्याने त्यांना बारिक धान्य टिपून खायला बरं पडतं. त्यात गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी आणि सूर्यफुलाच्या बिया खायला आवडतात.

Sparrow facts for kids

चिमण्यांचे आयुष्य

चिमण्या या जंगलात साधारण ४ ते ५ वर्षे जगतात. तर बंदिवासात त्या जवळपास १० वर्षे जगतात.

sparrow feeding habits

विशेष गोष्ट

विशेष म्हणजे चिमण्या या पाण्यात पोहू शकतात. तुम्ही बऱ्याचदा या चिमण्या चिवचिवाट करत पाण्यात अंघोळ करताना पाहिल्याच असतील.

sparrow feeding habits

NEXT: Bird Death Warning: मृत्यूचे संकेत देतात हे पक्षी; तुम्हालाही दिसत असतील तर व्हा सावध

Bird Death Warning Signs | meta ai
येथे क्लिक करा