Manasvi Choudhary
स्वप्नात साप दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो.
स्वप्नात साप दिसणे शुभ संकेत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सनातनमध्ये सापांना महादेवाशी जोडलेले आहे. सापांची पूजा केली जाते.
महादेव किंवा शिवलिंगाभोवती साप गुंडाळलेला दिसला तर हे शुभ संकते असतात.
स्वप्नात काळा साप दिसणे हे देखील शुभ संकेत असतात यामुळे तुमच्या संपत्तीत भर होणार आहे.
हिरवा साप हा देखील शुभ संकेत देते.
बिळातून बाहेर येताना साप दिसल्यास शंत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.