Manasvi Choudhary
मराठी चित्रपट सैराटमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकु राजगुरू सर्वांनाच माहित आहे.
रिंकु आर्ची या नावाने सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.
अत्यंत कमी वेळातच रिंकूने तिच्या पहिल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली.
राठीसह हिंदी सिनेसृष्टीत रिंकून तिच्या अभिनयाची छाप पाडली.
आठवा रंग प्रेमाचा, कागर, झुंड आणि झिम्मा २ यामध्ये रिंकून अभिनय केला आहे.
सोशल मीडियावर रिंकु सक्रिय असते तिच्याविषयीच्या अपडेट चाहत्यांना शेअर करते.
अलिकडेच रिंकून आगामी प्रोजेक्टमधील शुटिंगचे फोटो शेअर केले होते.
यामुळेच रिंकु येत्या काळात कोणत्या नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे पाहणं औत्सुक्याचे असेल.