Manasvi Choudhary
निक्की तांबोळी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
निक्की तांबोळी बिग बॉस मराठी सीझन ४ मुळे चर्चेत आली.
बिग बॉसच्या घरात निक्कीने सर्वांचीच मने जिंकली.
बिग बॉस मराठी उपविजेती निक्की तांबोळी सध्या काय करते असा प्रश्न चाहत्यांना आहे.
सोशल मीडियावर निक्की मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह दिसते.
फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून निक्कीने तिची ओळख कायम ठेवली आहे.
निक्की सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये दिसतेय आहे.
या शोमध्ये देखील निक्कीने प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची अनोखी छाप उमटवली आहे