Priya More
एल म्हणजे लेस्बियन. याचा अर्थ एखाद्या बाईला बाईसोबतच प्रेम होते.
जी म्हणजे गे. याचा अर्थ असा होतो की पुरूषाला पुरूषाशीच प्रेम होते.
बी म्हणजे बायसेक्शुअल. याचा अर्थ एखाद्या पुरूषाला बाई आणि पुरूष दोघांवर प्रेम होते.
टी म्हणजे ट्रान्सजेंडर. याचा अर्थ पुरूष म्हणून जन्माला आला आहे. तर सर्जरी करून बाई होऊ शकतात.
क्यू म्हणजे क्विअर. असे लोक समलिंगी, समलैंगिक, गे, लेस्बियन किंवा ट्रान्सजेंडर या संज्ञेमध्ये बसत नाही. त्यांना स्वत:च्या लिंगाबद्दल शंका असते.
आय म्हणजे इंटरसेक्स. याचा अर्थ तुम्ही महिला नाही आणि पुरूषही नाही.
ए म्हणजे ए सेक्सच्युअल. त्यांना सेक्स ड्राईव्ह नाही किंवा ते लो आहे.
+ म्हणजे इतर. असे लोक जे एलजीबीटीक्यू या संज्ञेमध्ये बसत नाही. या संज्ञेपलिकडचे लोक यामध्ये येतात.