Manasvi Choudhary
करिश्मा कपूर यांच्या एक्स पती संजय कपूर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं.
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले सध्या चर्चेत आली आहेत.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन मुले आहेत.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाह २००३ मध्ये झाला. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला.
करिश्मा कपूरच्या मुलीचं नाव समायरा आहे. मात्र समायरा नेमकं काय करते हे जाणून घेऊया.
समायरा २० वर्षाची झाली आहे. मुंबईच्या अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे यामधून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे.
समयरा ही सोशल मीडियावर सक्रिय असली तरी, ती फिल्मी जगतापासून कायम दूर राहते.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर देखील समायराने तिचे अकाऊंट प्रायव्हेट ठेवलं आहे.