ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकाला घरात पाल पाहून भिती वाटते.
मात्र हीत पाल अंगावर पडणे म्हणजे ज्योतिशास्त्रानुसार विविध संकेत असतात.
चला तर आज जाणून घेऊयात पाल अंगावर पडल्याने काय होते.
जर तुमच्या डोक्यावर पाल पडल्याने तुमची कामात पदोन्नती होण्याची शक्यता असते.
पाल जर तुमच्या उजव्या हातावर पडल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता असू शकते.
उजव्या पायावर पाल पडल्याने प्रवासाचे योग निर्माण होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.