Tanvi Pol
आपल्यापैंकी अनेकजणांना पुस्तकामध्ये मोरपिस ठेवण्याची सवय असते.
मात्र तुम्ही कधी ऑफिसच्या टेबलवर मोरपिस ठेवलाय का?
चला तर आज ऑफिसच्या डेस्कवर मोरपिस ठेवल्यास काय होते?
ऑफिसच्या डेस्कवर मोरपिस ठेवल्यास सकारात्मक विचार निर्माण होतात.
डेस्कवर मोरपिस ठेवल्याने कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
कामात डोकं शांत राहाव असं वाटत असल्यास ऑफिसच्या डेस्कवर मोरपिस ठेवावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.