Manasvi Choudhary
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो.
या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते.
घरामध्ये सुख-समृद्धी येण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात महिला व्रत करतात.
या महिन्यात देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास देवी प्रसन्न होते.
मार्गशीर्ष महिन्यात अन्नदान करणे उत्तम मानले जाते.
या महिन्यात अन्नदान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.