Manasvi Choudhary
कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आपण गुगल सर्च करतो.
महिला गुगलवर काय सर्च करतात याबाबतची माहिती समोर आली आहे.
गुगल रिपोर्टनुसार, लग्न झालेल्या महिला या गुगलवर पतीशी संबंधित माहिती गुगलवर अधिक सर्च करतात.
पतीला आपल्या धाकात कसं ठेवायचे याबाबत महिला गुगलवर अधिक सर्च करतात.
प्रेम व्यक्त करण्याविषयी काही आयडीया या महिला गुगलवर सर्च करतात.
लग्न झालेल्या महिला या करिअर आणि पर्सनल लाईफ कशी सांभाळायची याबाबत गुगल सर्च करतात.