Manasvi Choudhary
अभिनेत्री मृणाल ठाकूरने मराठीसह, हिंदी सिनेसृष्टीत तिचं नाव केलं आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर मृणाल ठाकूर प्रेमात पडल्याची चर्चा सुरू आहे.
मृणाल ठाकूर पंजाबी गायकला डेट करत असल्याचं बोललं जातय.
ए, पी ढिल्लोन असं त्याचं नाव आहे.
केवळ भारतातच नाही जगभरात ए. पी. ढिल्लोनचा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडिया स्टोरीमध्ये मृणालला टॅग करत ए. पी. ढिल्लोनने पोस्ट शेअर केली होती.