Manasvi Choudhary
टिव्हीवरील बालकलाकार मायरा वैकुळ कायमच चर्चेत असते.
मायरा वैकुळ खऱ्या आयुष्यात मोठी ताई झाली आहे.
नुकतंच मायराच्या भावाचा नामकरण सोहळा पार पडला.
मराठमोळ्या अंदाजात मायरा वैकुळचं सर्व कुटुंब दिसत आहे.
नामकरण सोहळ्याची थीमच शिवकालीन अशी होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड किल्ला असा सुदंर स्टेज सजवला आहे.
मायराच्या भावाचं नाव व्योम असं ठेवलं आहे.
सोशल मीडियावर मायराच्या पेजवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत.