Manasvi Choudhary
हिवाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे लाडू बनवले जातात.
गूळ आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
गुळाचे लाडू बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, पाणी, गूळ, तेल, वेलची, मीठ, तूप, बदाम, जायफळ, खसखस हे साहित्य घ्या.
गुळाचे लाडू बनवण्यासाठी एका भाड्यांत गव्हाचे पीठामध्ये तूप, चवीनुसार मीठ आणि नंतर पाणी घालून मळून घ्या.
नंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून गोल लाडू वळण्यास सुरूवात करा.
अशा प्रकारे तुमचे गुळाचे लाडू तयार होतील.