Manasvi Choudhary
कितीही मेहनत केली तरी हातात पैसा टिकत नाही.
हातात पैसा टिकून राहण्यासाठी रोज सकाळी काही उपाय करा.
घरातील नकारात्मक ऊर्जा आर्थिस स्थितीवर परिणाम करते.
दररोज सकाळी तुळशीची पूजा करा. सकाळ संध्याकाळ तुळशीला तुपाचा दिवा लावा.
पाण्यामध्ये मीठ मिसळून घर पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
दररोज सकाळी देवपूजा करा आणि दिवा लावा जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा राहते.
भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासठी गुरूवारी सकाळी केळीच्या झाडाची पूजा करा.