Surabhi Jayashree Jagdish
रात्री स्वप्नांचा तुमच्या जीवनाशी खोल संबंध असल्याचं मानलं जातं. या स्वप्नांमधून आपल्याला अनेक संकेत देखील मिळतात.
स्वप्नात रडणारा कुत्रा पाहणं हे देखील एक विशेष लक्षण मानण्यात येतं.
ही घटना एखाद्या नकारात्मक घटनेचे संकेत असतात. हे आयुष्यातील काही वाईट बातमी किंवा नकारात्मक घटनेचं लक्षण असू शकतं.
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला जवळ रडणाऱ्या कुत्र्यासोबत पाहिलं तर ते तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत स्वप्नात रडणारा कुत्रा पाहिला असेल तर ते देखील एक अशुभ लक्षण मानलं जातं. यामुळे तुमच्या कुटुंबावर संकट येण्याचा धोका असतो.
स्वप्नात अनेक कुत्रे एकत्र रडताना पाहणं हे कुटुंबातील तणाव किंवा कलहाचे संकते असतात.
जर स्वप्नात रागात रडणारा कुत्रा दिसला तर तुमची फसवणूक होऊ शकते.