ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाताना एकदम कडक इस्त्रीचे कपडे घालतात.
कपड्यांना घड्या पडून नये म्हणून आपण रोज त्याला इस्त्री करतो.
परंतु हे इस्त्री नाव कसं पडलं तुम्हाला माहितीये का?
इस्त्री हा भारतीय शब्दच नाहीये.
जेव्हा पोर्तुगीज भारतात आले होते. तेव्हा कपड्यांच्या घड्या घालवण्यासाठी लोखंड सोबत घेऊन आले होते.
ते लोक लोखंडाला इस्तकार असे म्हणायचे.
स्पॅनिश भाषेत याला इस्तिरार म्हणतात.
यावरुनच त्याचे नाव इस्त्री असे पडले.
इस्त्रीला इंग्रजीत Iron म्हणतात. मराठीत त्याला इस्त्रीच असेच म्हणतात.
ही माहिती गुगलवर उपलब्ध आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.