Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला व पुरूष दोघांच्याही आयुष्यात बदल होतात.
लग्नानंतर महिला व पुरूष दोघेंही एकमेकांचे झालेले असतात.
लग्नानंतर महिला व पुरूष यांना दोघांना एकमेकांकडून अपेक्षा असतात.
मात्र लग्नानंतर महिलांच्या मनात काय दडलेलं असतं हे जाणून घेऊया.
स्त्रीच्या मनात सतत विचार सुरू असतात हे जाणून घेणे फार कठीण असते.
स्त्रियांना पार्टनरकडून त्याने खूप प्रेम करावं अशी अपेक्षा असते.
नवऱ्याने आपली काळजी करावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं.
सुख- दुखात साथ देणारा नवरा असावा अशी महिलांची इच्छा असते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.