Manasvi Choudhary
वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात.
मराठमोळ्या अंदाजात साजश्रृगांर करून महिला हा सण साजरा करतात.
वटपौर्णिमा निमित्त महिलांनी खास साड्यांच्या डिझाईन्स पाहूया.
खणाची साडीवर तुम्ही पारंपारिक लूक करू शकता.
यंदा वटपौर्णिमेला तुम्ही खास चंद्रकोर पैठणी साडी देखील नेसू शकता.
जरीची साडीलूक हा एक प्रसिद्ध प्रकार आहे यामध्ये तुम्ही खास लूक देखील करू शकता.
विविध रंगाच्या पैठणी साडी तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल.