Sakshi Sunil Jadhav
म्हाडाच्या लॉटरीचे अर्ज भरताना तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे महत्वाचे आहे.
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया १३ ऑगस्टपर्यंत सुरु असणार आहे.
नावनोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ती पुढीलप्रमाणे आहेत.
तुमचा मोबाईल क्रमांक जो आधार कार्डाशी जोडलेला असेल.
तुमचा मोबाईलचा ईमेल आयडी तसेच पॅन कार्ड नंबर महत्वाचा आहे.
पत्नीचे व पत्नीचे आधार कार्ड तुम्ही विवाहित असल्यास लागते.
विवाहीत असाल तर पत्नीचे पॅन कार्ड सुद्धा आवश्यक आहे.
तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याचा पुरावा म्हणून रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तसेच आयटीआर, जात प्रमाणपत्र, विशेष आरक्षित प्रवर्ग ही कागदपत्रे अत्यंत महत्वाची आहेत.
तुमच्या चालू वार्षिक उत्पन्नाचा दाखला यामध्ये खूप महत्वाचा असतो.
म्हाडाचा फॉर्म भरताना १८ वर्षांपेक्षा जास्त वय आणि आधार कार्डवरील जन्मतारीख अचूक असावी.