Difference Between Amantran Nimantran | आमंत्रण की निमंत्रण, पत्रिका देताना काय म्हणाल?

Shraddha Thik

लग्नांसराई

लग्नांसराईत आता महिन्यांमध्ये साखरपुड्याचीही अनेकांना आमंत्रणं असते.

Difference Between Amantran Nimantran | Google

'आमंत्रण' आणि 'निमंत्रण'

मात्र या कार्यक्रमांच्या आमंत्रणांदरम्यान अनेकदा 'आमंत्रण' आणि 'निमंत्रण' असे 2 वेगळे शब्द तुम्हाला अनेकदा ऐकायला मिळतात.

Difference Between Amantran Nimantran | Google

आग्रहाचं आमंत्रण

तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे किंवा तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो असं अनेकदा कार्यक्रमांची पत्रिका हातात देताना म्हटलं जातं.

Difference Between Amantran Nimantran | Google

आमंत्रण शब्दाचा अर्थ

कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम पार पडणार असेलच तर अशा वेळी आमंत्रण दिलं जातं.

Difference Between Amantran Nimantran | Google

निमंत्रण शब्दाचा अर्थ

ठराविक व्यक्ती किंवा व्यक्तींशिवाय नियोजित कार्यक्रम पार पडू शकणार नसेल तर अशा कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं.

Difference Between Amantran Nimantran | Google

संस्कृत शब्दकोश

संस्कृत शब्दकोशानुसार आमंत्रण ह्यात जास्त भावना आपुलकी असते तर निमंत्रण हे औपचारिक असतं. आमंत्रणचा एक संस्कृत अर्थ निरोप घेणे असाही आहे.

Difference Between Amantran Nimantran | Google

गोंधळ होणार नाही

आता यापुढे आमंत्रण आणि निमंत्रणासंदर्भात गोंधळ होणार नाही अशी अपेक्षा.

Difference Between Amantran Nimantran | Google

Next : Sukhada Khandkekar | सुखदा म्हणते, कोण म्हणतं पार्टीत साडी नेसत नाहीत?

Sukhada Khandkekar | Saam Tv
येथे क्लिक करा...