Sukhada Khandkekar | सुखदा म्हणते, कोण म्हणतं पार्टीत साडी नेसत नाहीत?

Shraddha Thik

सोशल मीडिया

सुखदा खांडेकरने नुकतेच सोशल मीडियावर काही विदेशी रॉयल लूकमधले फोटो पोस्ट केले आहेत.

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

कॅप्शन

सुखदाने त्यासोबत एक कॅप्शन पोस्ट केले आहे, ती म्हणते 'कोण म्हणतं पार्टीत साडी नेसत नाहीत?'

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

सौभाग्यवती

सुखदा ही अभिजीत खांडेकर यांची सौभाग्यवती आहे.

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

नृत्यांगना

ती उत्तम नृत्यांगना आहे.

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

मालिकेत आणि चित्रपटात

तिने हिंदी तसेच मराठी मालिकेत आणि चित्रपटात काम कले आहे.

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

सुखदा

संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

चाहते

सुखदा सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते, त्यामुळे चाहते तिच्या पोस्टची आतूरतेने वाट पाहत असतात.

Sukhada Khandkekar | Instagram @morpankh

Next : Moye Moyeचा ट्रेंड कसा सुरू झाला?

Moye Moye Trend | Instagram
येथे क्लिक करा...