Shraddha Thik
सध्या सोशल मीडियावर Moye Moye चा ट्रेंड सुरू आहे.
सोशल मीडियावरील बऱ्याच व्हिडिओमध्ये हेच गाणे वापरले जात आहे.
हा ट्रेंड क्रिंजला टार्गेट करण्यासाठी सुरू झाला आहे. खरंतर खरं गाणं मोये मोये नसून मोये मोरे आहे.
हे गाणे सर्बियन गायक आणि गीतकार तेया डोरा यांनी डझानम नावाने रिलीज केले आहे.
या गाण्याला यूट्यूबवर 58 मिलियन व्यूज मिळाले आहेत.
हे गाणे दु:ख असलेल स्वप्न आणि निराशा दर्शवणारे आहे.
या गाण्याच्या माध्यमातून इंटरनेटवर हशास्पद गोष्टी करण्यात येत आहेत.