Brother And Sister Relation: बहिण -भावाच्या नात्याला काय बोलतात? माहितीये का?

Manasvi Choudhary

नात्याची ओळख

बहीण आणि भावाच्या नात्याला 'रक्ताचं नातं' तर म्हणतातच, पण त्यापलीकडे या नात्याची ओळख आहे.

Brother And Sister Relation

बहिण- भावाचे नाते

बहीण आणि भावाच्या नात्याला कोणत्या नावाने ओळखले जाते हे तुम्हाला माहितीये का?

Brother And Sister Relation

भावंड

बहिण- भावाच्या नात्याला खऱ्या अर्थाने एकमेकांची भावंड असे म्हणतात. कुटुंबात हा भावंडाचा गोतावळा महत्वाचा असतो.

Brother And Sister Relation

जीवाभावाचं नातं

बहीण-भावाचं नातं हे असं असतं जिथे शब्दांशिवाय एकमेकांचं मन कळतं. या नात्याला 'जीवाभावाचं नातं' म्हणतात,

Brother And Sister Relation

भांडणाचे नाते

बहिण - भावाचे नाते हे टॉम आणि जेरीसारखे असते असं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे बहिण - भावांची भांडणे. रिमोटसाठी भांडणे, एकमेकांच्या खोड्या काढणे, आई-बाबांकडे एकमेकांच्या तक्रारी करणे

Brother And Sister Relation

बहिण- भावाच्या नात्याचा सण

बहिण - भावाच्या नात्याचा महत्व जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज आहे. या दोन्ही सणांना बहिण- भावाच्या प्रेमाच्या प्रतीक मानले जाते.

Brother And Sister Relation

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Brother And Sister Relation

next: Lasooni Dal Tadka Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा 'लसूणी डाळ तडका' कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...