ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकजण गुगलवर काही न काही सर्च करत असतात.
पुरुष आणि महिला दोघेही गुगलवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करतात. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या गोष्टी, मनात निर्माण झालेले प्रश्न गुगलवर सर्च करतात.
पुरुष हे गुगलवर त्यांच्या आवडत्या खेळाबद्दल सर्वाधिक सर्च करतात. क्रिकेट, फुटबॉल या स्पोर्ट्सबद्दल त्यांना जास्त उत्सुकता असते.
पुरुष गुगलवर सर्वाधिक वर्कआउटबद्दल सर्च करतात. शरीरात काय प्रोटीन असावे, याबाबत अनेक प्रश्न विचारतात.
पुरुष आपल्या जोडीदाराला काय गिफ्ट देऊ, अशा गोष्टी गुगलवर सर्च करतात.
अनेक पुरुष गुगलवर आरोग्यसंबंधितच्या तक्रारी विचारतात. यामध्ये कोणता आजार का होतो, काय काळजी घ्यायला हवी याचा समावेश असतो.
अनेक पुरुष गुगलवर लाइफस्टाइलबाबत गोष्टी सर्च करत असतात. म्हणजे केसांची हेअरस्टाईल किंवा कोणती स्टाईल करावी, याबाबत प्रश्न विचारतात.