Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी असा करा बेसनाचा वापर

Tanvi Pol

टॅनिकची समस्या

बेसनाचा वापर करुन टॅनिंगची समस्या कमी करता येते.

Tanning problem | Yandex

तेलकट त्वचेसाठी

त्वचा तेलकट असल्यास बेसनाचा वापर फायदेशीर ठरतो.

For oily skin | Canva

त्वचा टवटवीत

उन्हाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी बेसनाचा फेस पॅक करावा.

Skin rejuvenation | yandex

मुरुमांची समस्या

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या जाणवत असल्यास बेसनाचा वापर करावा.

Acne problem | freepik

कोरडेपणा दूर

चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी बेसण वापरणे फायदेशीर ठरते.

Dryness removal | SAAM TV

नैसर्गिक ग्लो

नैसर्गिक ग्लो चेहऱ्यावर येण्यासाठी बेसण फायदेशीर ठरते.

Natural glow | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skin Health | Canva

NEXT: कोणत्या लोकांसाठी उसाचा रस हानिकारक ठरु शकतो? जाणून घ्या

येथे क्लिक करा...