रात्रीच्या वेळी विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात?

Surabhi Jayashree Jagdish

गुगल

गुगल एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती सहजरित्या मिळू शकेल.

सोय

यासाठी लोकं त्यांच्या सोयीसाठी गुगलची मदत घेतात.

गुगल सर्च

आपण गुगलवर काय सर्च करतो याचा रिपोर्ट दरवर्षी कंपन्या जाहीर करतात.

रिपोर्ट

या रिपोर्टनुसार महिला रात्रीच्या वेळी गुगलवर काय सर्च करतात ते पाहूयात.

शॉपिंग

विवाहित महिला शक्यतो शॉपिंगबाबत रात्रीच्या वेळेस सर्च करतात.

डिझाईन

याशिवाय मेहंदी डिझाईन, रांगोळ्या इत्यादी गोष्टी देखील महिला सर्च करतात.

रोमँटीक गाणी

रात्रीच्या वेळी विवाहित महिला रोमँटीग गाणी सर्च करून ती ऐकतात.

लग्न झाल्यानंतरही पुरुषांचं इतर स्त्रियांकडे आकर्षण का वाढतं? कारणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Married Men Get Attracted to Other Women | saam tv
येथे क्लिक करा