Google Search: आताच्या मुली गुगलवर काय सर्च करतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्व क्षेत्रात

सध्या प्रत्येक क्षेत्रात गुगलचा वापर वाढलेला आहे.

In all fields | yandex

सध्याच्या तरुणी

मात्र तुम्हाहा हे माहिती आहे का?आताच्या मुली गुगलवर काय सर्च करतात.

Today's young women | yandex

कोणत्या गोष्टी

गुगलच्या डेटानुसार,चला तर पाहूयात मुली गुगलवर दररोज काय सर्च करतात.

What things | yandex

ट्रेंडीग ड्रेस

सध्याच्या मुली गुगलवर सध्या सुरु असलेल्या लाइफस्टाइमधील ट्रेंडीग ड्रेस पाहतात.

Trendy Dress | yandex

प्रेम व्यक्त करण्याच्या टिप्स

आवडत्या जोडीदारावर प्रेम कस व्यक्त कसं करायचे,त्या टिप्स मुली गुगलवर सर्च करत असतात.

Tips to express love | yandex

ब्युटी टिप्स

अनेक ब्युटी टिप्स या अनेक तरुणी गुगलवर सर्च करत असतात.

Beauty Tips | yandex

जोडीदारासाठी गिफ्ट आयडियाज

सध्याच्या तरुणी गुगलवर त्यांच्या जोडीदारासाठी कोणते गिफ्ट घेयचे हे सर्च करतात.

Gift Ideas | yandex

NEXT: मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, सूरत आणि अहमदाबाद आसपासही नाही

money | yandex
येथे क्लिक करा...