Surabhi Jayashree Jagdish
आपल्याला कोणती गोष्ट माहिती नसेल तर ती लगेच आपण इंटरनेटवर सर्च करतो.
मात्र मुलांच्या मनात अनेकदा प्रश्न असतो की, मुली रात्रीच्या वेळी एकट्या असताना मोबाईलवर काय सर्च करतात.
आज आपण जाणून मुली रात्रीच्या वेळी गुगलवर काय सर्च करतात?
मुली रात्रीच्या वेळी एकांतात नवीन चित्रपट, वेब सिरीज किंवा टीव्ही शो काय पाहू शकतो हे सर्च करतात.
मुली अनेकदा रिलेशनशिपबाबत सर्च करतात. यामध्ये त्या "तो रिप्लाय का करत नाही?", "ब्रेकअपनंतर काय करावं?" या गोष्टींचा शोध घेतात.
एका संशोधनातून असं समोर आलंय की, मुली UPSC कशी सुरू करावी? याबाबत सर्च करतात.
पिंपल्सवर घरगुती उपाय, रात्री लावण्यासाठी बेस्ट फेस क्रीम, केस गळती थांबवण्यासाठी उपाय या गोष्टी देखील मुली सर्च करतात.