Eye Care : डोळ्यांमध्ये हे ५ बदल दिसले तर सावध व्हा; लक्षणं दुर्लक्षित केलात होऊ शकतो जीवाला धोका

Saam Tv

वारंवार धूसर दिसणं

काही वेळा स्क्रिन पाहिल्यानंतर धुसर दिसू शकत. पण सारखेच दिसत असेल तर नंबरचा त्रास, मोतिबिंदू होण्याची शक्यता असते.

Eye Care | pintrest

डोळे थकणे, डोकेदुखी

वाचन, सतत मोबाईल पाहणे,स्क्रिनचा वापर यामुळे डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे डोळे थकतात आणि डोळे कोरडे पडण्याची समस्या वाढते

Eye Care | pintrest

डोळे लाल होणे आणि जळजळ

जर सतत याचा त्रास जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. ड्राय डाऊन सिंड्रोम, डोळ्यांमधील अॅलर्जी याची ही लक्षणे असू शकतात.

Eye Care | pintrest

डोळ्यांसमोर टिपके दिसणे

डोळ्यांसमोर टिपके छोटे ठिपके तरंगताना दिसल्यास हा प्रकार हलक्यात घेऊ नका. रेटिना किंवा रेटिनल डिटॅचमेंट यासंबंधित विकार डोळ्यांना होऊ शकतात.

Eye Care | pinterst

डोळ्यांचा पिवळसरपणा

डोळ्यांचा भाग पिवळा होणे हे कावीळ किंवा यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते.

Eye Care | pintrest

पापणी अचानक खाली पडणे

एक किंवा दोन्ही डोळ्यांची पापणी अचानक खाली पडणे हे मज्जतंतूची समस्या किंवा पक्षाघाताचा इशारा असू शकतो .

Eye Care | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eye Care | pintrest

Kitchen Tips : रोज रोज चॉकअप होणारे सिंक वैताग देतयं? घरच्या घरी करा हा सोपा उपाय

TIPS TO CLEAN CHOKEUP SINK | META AI
येथे क्लिक करा