Manasvi Choudhary
पित्त झाले असेल तर कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर गुळाचे सेवन करा.
सकाळी दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पित्त कमी होते.
लवंग चघळल्याने पित्तापासून आराम मिळतो.
नेहमीच पित्ताचा त्रास होत असेल तर रिकाम्या पोटी भाताच्या लाह्या खा.
पित्त झाले असेल तर आहारामध्ये तुपाचा वापर करा.